महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का, पेट्रोल, डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, ग्राहकांचा खिसा रिकामा होणार? | Collector
TV9 Marathi
महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का, पेट्रोल, डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, ग्राहकांचा खिसा रिकामा होणार?
युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केलं आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आता महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी समोर आली आहे.