Collector
जडेजाने पाहून बॅट फिरवली, कुलदीपनेही धक्का देऊन ढकललं! टीम इंडियाचे खेळाडू भिडले Video | Collector
जडेजाने पाहून बॅट फिरवली, कुलदीपनेही धक्का देऊन ढकललं! टीम इंडियाचे खेळाडू भिडले Video
TV9 Marathi

जडेजाने पाहून बॅट फिरवली, कुलदीपनेही धक्का देऊन ढकललं! टीम इंडियाचे खेळाडू भिडले Video

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात राजस्थान प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात तीन विकेट पडल्यानंतर एक मजेशीर प्रकार पाहायला मिळाला.

Go to News Site