मोठी बातमी! जगात आणखी एका युद्धाला सुरुवात होणार, इस्त्रायल आता थेट भारताच्या शत्रू देशावर हल्ला करणार? तणाव वाढला | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! जगात आणखी एका युद्धाला सुरुवात होणार, इस्त्रायल आता थेट भारताच्या शत्रू देशावर हल्ला करणार? तणाव वाढला
मोठी बातमी समोर येत आहे, एकीकडे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. तर आता दुसरीकडे जगात आणखी एक युद्ध पेटण्याची शक्यता आहे. इस्त्रायलमधून मोठी बातमी समोर आली आहे.