Collector
…तर शेतकरी आणि दिव्यांगांचा मुद्दा टिकेल…,’ शिवसेना प्रवेशावर काय म्हणाले बच्चू कडू ? | Collector
…तर शेतकरी आणि दिव्यांगांचा मुद्दा टिकेल…,’ शिवसेना प्रवेशावर काय म्हणाले बच्चू कडू ?
TV9 Marathi

…तर शेतकरी आणि दिव्यांगांचा मुद्दा टिकेल…,’ शिवसेना प्रवेशावर काय म्हणाले बच्चू कडू ?

दिव्यांगांसाठी, मजुरांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी शिवसेना पक्ष नव्याने धोरण तयार करेल, शिवसेनेचे शेतकऱ्यांसाठीचे धोरण आहेच पण त्याला आणखी नव्याने नवीन रूप देऊन सक्षमपणे ते धोरण तयार करु, कोणाची पोट दुखी होत असेल त्याची पर्वा आम्ही करत नाही असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Go to News Site