Collector
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब! थेट 25 टक्के कर लावण्याची घोषणा, जगभरात खळबळ | Collector
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब! थेट 25 टक्के कर लावण्याची घोषणा, जगभरात खळबळ
TV9 Marathi

डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब! थेट 25 टक्के कर लावण्याची घोषणा, जगभरात खळबळ

Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफ बॉम्ब टाकला आहे, ज्यामुळे जागतिक व्यापार तणाव निर्माण झाला आहे. ही कृती 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचाच एक भाग असून, तिचा जागतिक बाजारपेठा आणि व्यापारी संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Go to News Site