Collector
छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी, टेंभापुरी धरणात बुडून तीन कामगारांचा मृत्यू | Collector
छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी, टेंभापुरी धरणात बुडून तीन कामगारांचा मृत्यू
TV9 Marathi

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी, टेंभापुरी धरणात बुडून तीन कामगारांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे, टेंभापुरी धरणात बुडून तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. आज एक मे ची सुट्टी असल्यामुळे हे सर्वजण धरणावर पर्यटनासाठी आले होते.

Go to News Site