Maharashtra Temperature Today : राज्यावर मोठं संकट, पुढील काही तास धोक्याची, थेट.. | Collector
TV9 Marathi
Maharashtra Temperature Today : राज्यावर मोठं संकट, पुढील काही तास धोक्याची, थेट..
Maharashtra Temperature Today 2th May 2026 : भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस उष्णता कायम राहणार आहे. राज्यावर दुहेरी संकट बघायला मिळतंय.