Collector
गुप्त माहिती मिळाली अन् तब्बल 12 वर्षांनी रिलस्टार अडकला; ठाण्यात त्या रात्री काय घडलं? | Collector
गुप्त माहिती मिळाली अन् तब्बल 12 वर्षांनी रिलस्टार अडकला; ठाण्यात त्या रात्री काय घडलं?
TV9 Marathi

गुप्त माहिती मिळाली अन् तब्बल 12 वर्षांनी रिलस्टार अडकला; ठाण्यात त्या रात्री काय घडलं?

ठाणे गुन्हे शाखेने १२ वर्षांपूर्वीच्या करण बागुल हत्याकांडाचा उलगडा केला असून रील स्टार सुरेंद्र पाटीलसह तिघांना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून ही निर्घृण हत्या करण्यात आली होती.

Go to News Site