Collector
Maharashtra Board 12th Result 2026 LIVE : बारावीचा निकाल आज होणार जाहीर, 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद.. | Collector
Maharashtra Board 12th Result 2026 LIVE : बारावीचा निकाल आज होणार जाहीर, 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद..
TV9 Marathi

Maharashtra Board 12th Result 2026 LIVE : बारावीचा निकाल आज होणार जाहीर, 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद..

Maharashtra Board 12th Result 2026 LIVE Updates in Marathi : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा राज्यभरात घेण्यात आल्या. आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने बघता येईल.

Go to News Site