डी मार्ट मध्ये जॉब करायचा असेल तर शिक्षण किती हवं ? वाचा सविस्तर | Collector
TV9 Marathi
डी मार्ट मध्ये जॉब करायचा असेल तर शिक्षण किती हवं ? वाचा सविस्तर
डी-मार्ट (D-Mart) हे एक लोकप्रिय शॉपिंग मार्ट असून देशभरात त्याचे स्टोअर्स वाढत आहेत, ज्यामुळे नोकरीच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. डी-मार्टमधील नोकरीसाठी पात्रता आणि पगार जाणून घ्या.