TV9 Marathi
महाराष्ट्र दिनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पामुळे प्रवासाचे अंतर ६ किमीने कमी झाले असून ३० मिनिटांची बचत होणार आहे. जाणून घ्या याला 'मिसिंग लिंक' का म्हणतात आणि या प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये.
Go to News Site