Collector
रितेश – सलमान पासून संजय दत्त पर्यंत, कोण आहे ‘राजा शिवाजी’ मधील श्रीमंत अभिनेता? जाणून घ्या नेटवर्थ | Collector
रितेश – सलमान पासून संजय दत्त पर्यंत, कोण आहे ‘राजा शिवाजी’ मधील श्रीमंत अभिनेता? जाणून घ्या नेटवर्थ
TV9 Marathi

रितेश – सलमान पासून संजय दत्त पर्यंत, कोण आहे ‘राजा शिवाजी’ मधील श्रीमंत अभिनेता? जाणून घ्या नेटवर्थ

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेता सलमान खान स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा 1 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. तर सिनेमातील कोणता सेलिब्रिटी अधिक श्रीमंत आहे जाणून घ्या.. किती आहे त्यांची नेटवर्थ?

Go to News Site