TV9 Marathi
पालघर जिल्ह्यातील नानीवली येथे भीषण अपघात झाला असून, १५ वर्षीय वैभव लहांगेचा मृत्यू झाला आहे. मित्राचा मृत्यू सहन न झाल्याने नितीन वर्था यानेही आत्महत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Go to News Site