Collector
समाजसेवेचा बुरखा पांघरून…. सामनातून बच्चू कडूंवर कडाडून ‘प्रहार’, भाजप कोणता पक्ष गिळणार? मोठे भाष्य | Collector
समाजसेवेचा बुरखा पांघरून…. सामनातून बच्चू कडूंवर कडाडून ‘प्रहार’, भाजप कोणता पक्ष गिळणार? मोठे भाष्य
TV9 Marathi

समाजसेवेचा बुरखा पांघरून…. सामनातून बच्चू कडूंवर कडाडून ‘प्रहार’, भाजप कोणता पक्ष गिळणार? मोठे भाष्य

Bachchu Kadu in Shivsena: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते अधिकृत प्रवेश केला. त्यांचे विधान परिषदेचे तिकीटही कन्फर्म झाले. या राजकीय घडामोडींवर सामनातून 'प्रहार' करण्यात आला. तर भाजप कोणता पक्ष गिळणार यावरही भाष्य केले.

Go to News Site