Collector
Petrol – Diesel Price Hike | सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार? राहुल गांधींचं भाकीत काय? | Collector
Petrol – Diesel Price Hike | सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार? राहुल गांधींचं भाकीत काय?
TV9 Marathi

Petrol – Diesel Price Hike | सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार? राहुल गांधींचं भाकीत काय?

देशभरात इंधन दरवाढीचे संकेत मिळत असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीतही प्रत्येकी सुमारे 50 रुपयांची वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Go to News Site