Collector
Tv9 Marathi Special Report । 3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय? | Collector
Tv9 Marathi Special Report । 3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?
TV9 Marathi

Tv9 Marathi Special Report । 3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?

पुणे जिल्ह्यातील दौंड येथे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Go to News Site