Collector
चकित करणारे आकडे समोर, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्तीत कोटींची भर | Collector
चकित करणारे आकडे समोर, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्तीत कोटींची भर
TV9 Marathi

चकित करणारे आकडे समोर, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्तीत कोटींची भर

सध्या राज्यभरात विधान परिषदेचंच वारं वाहत आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी त्यांचे उमेदवार रिंगणात उभे केले असून काही नावांची यामध्ये खूप जास्त चर्चा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षात या सर्वांच्या संपत्तीत किती वाढ झाली याचा मोठा आकडा समोर आला आहे.

Go to News Site