10 वेळा वाईट स्पर्श आणि…, दिग्दर्शकाचा ‘डर्टी पिक्चर’ अखेर समोर, मोनालिसाकडून सत्य अखेर समोर | Collector
TV9 Marathi
10 वेळा वाईट स्पर्श आणि…, दिग्दर्शकाचा ‘डर्टी पिक्चर’ अखेर समोर, मोनालिसाकडून सत्य अखेर समोर
व्हायरल गर्ल मोनालिसासाठी 'द डायरी ऑफ मणिपूर' सिनेमा ठरला घातक, दिग्दर्शकाचा 'डर्ची पिक्चर' अखेर समोर... मोनालिसा हिने अखेर सत्य सांगितलंच... कुटुंबियांनी देखील नाही दिला पाठिंबा...