Collector
HSC Result 2026 | 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी…. | Collector
HSC Result 2026 | 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी….
TV9 Marathi

HSC Result 2026 | 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी….

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार असून, त्यानंतर दुपारी 1 वाजता अधिकृत निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.

Go to News Site