Collector
Sanjay Raut : मोदी म्हणतात, सबकुछ ठीक है, पण… दरवाढीवरून राऊतांचे टीकास्त्र | Collector
Sanjay Raut : मोदी म्हणतात, सबकुछ ठीक है, पण… दरवाढीवरून राऊतांचे टीकास्त्र
TV9 Marathi

Sanjay Raut : मोदी म्हणतात, सबकुछ ठीक है, पण… दरवाढीवरून राऊतांचे टीकास्त्र

देशभरात महागाई वाढत असून गॅस आणि इंधनाच्या दरवाढीने सामान्य नागरिक त्रस्त आहेत. व्यावसायिक गॅसच्या दरात मोठी वाढ झाली असून, घरगुती गॅस व पेट्रोल-डिझेलही महागण्याची शक्यता आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत, 'सबकुछ ठीक' नसल्याचे म्हटले आहे. राऊतांनी पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या विजयाचे भाकीतही केले आहे.

Go to News Site