ठाकरे गटात पुन्हा सर्वात मोठा भूकंप? खासदाराने उघडच सांगत दिलं उद्धव ठाकरेंना टेन्शन, थेट म्हणाले, उद्याचं काहीच… | Collector
TV9 Marathi
ठाकरे गटात पुन्हा सर्वात मोठा भूकंप? खासदाराने उघडच सांगत दिलं उद्धव ठाकरेंना टेन्शन, थेट म्हणाले, उद्याचं काहीच…
परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या एका विधानाने मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्या या विधानामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना आता अधिक बळ मिळाले आहे.