TV9 Marathi
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाने आयोजित पत्रकार परिषदेत यंदाचा एकूण निकाल 89.79 टक्के लागल्याची माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी (2025) 91.88 टक्के निकाल लागला होता, त्याच्या तुलनेत यंदा 2.09 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.
Go to News Site