Collector
Bhor Crime: फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या…4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर नरसापुर ग्रामस्थ संतप्त | Collector
Bhor Crime: फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या…4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर नरसापुर ग्रामस्थ संतप्त
TV9 Marathi

Bhor Crime: फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला फाशी द्या…4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर नरसापुर ग्रामस्थ संतप्त

Pune Bhor Narasapur Crime: भोर तालुक्यातील नरसापूर इथं 65 वर्षांच्या विकृताने चार वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघड झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. या नराधमाला ताब्यात द्या, त्याला फाशी द्या म्हणत सकाळपासून आंदोलन करण्यात येत आहे. काय आहे मोठी अपडेट?

Go to News Site