TV9 Marathi
विविध वक्तव्य, जगाला हादरवणाऱ्या घोषणा करून धडकी भरवणारे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी, फ्लोरिडामधील एका रॅलीदरम्यान त्यांनी अमेरिकन मुस्लिम काँग्रेसवुमन इल्हान ओमर यांच्या बोलण्याच्या टोनची नक्कल केली. पण ते तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यापुढे त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यामुले एक नवीन वाद निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी […]
Go to News Site