Collector
Nandurbar | नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार मारणार; ग्रामस्थ हवालदिल | Collector
Nandurbar | नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार मारणार; ग्रामस्थ हवालदिल
TV9 Marathi

Nandurbar | नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार मारणार; ग्रामस्थ हवालदिल

बर्ड फ्लूचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात आढळून आला आहे. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Go to News Site