Collector
पुणे हादरलं! नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; 65 वर्षीय नराधमाला अटक | Collector
पुणे हादरलं! नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; 65 वर्षीय नराधमाला अटक
TV9 Marathi

पुणे हादरलं! नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; 65 वर्षीय नराधमाला अटक

पुण्यातील नसरापूर परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 65 वर्षिय व्यक्तीने चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केले. त्यानंतर तिची हत्या केली. या प्रकरणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.

Go to News Site