एसीच्या रिमोटमध्ये दडलंय वीज बचतीचं मोठं रहस्य; एका बटणाची जादू तुम्हाला माहित आहे का? | Collector
TV9 Marathi
एसीच्या रिमोटमध्ये दडलंय वीज बचतीचं मोठं रहस्य; एका बटणाची जादू तुम्हाला माहित आहे का?
उन्हाळ्यात एसीचे अव्वाच्या सव्वा येणारे वीज बिल कमी करण्यासाठी रिमोटमधील 'इको मोड' आणि इतर खास टिप्सचा वापर करा, ज्यामुळे तुमची २० ते ३० टक्के बचत होऊ शकते.