Collector
Devendra Fadnavis | पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा होणार, मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये | Collector
Devendra Fadnavis | पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा होणार, मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
TV9 Marathi

Devendra Fadnavis | पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा होणार, मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये

पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी 65 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अवघ्या दीड तासात अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.

Go to News Site