Collector
Video | साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्… इंदुरीकर महाराजांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याचा थाट | Collector
Video | साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्…  इंदुरीकर महाराजांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याचा थाट
TV9 Marathi

Video | साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्… इंदुरीकर महाराजांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याचा थाट

समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे शाही विवाह सोहळा उद्या पार पडणार आहे. तब्बल १०० एकर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, राजकीय नेते आणि संत-महंतांची उपस्थिती अपेक्षित असून, गगनगिरी महाराज सप्ताहाने सोहळ्याची सुरुवात होईल.

Go to News Site