प्राइवेट व्हिडीओ व्हायरल होताच ही अभिनेत्री घाबरलेली, केलेला टीकेचा सामना, आता होणार आहे आई | Collector
TV9 Marathi
प्राइवेट व्हिडीओ व्हायरल होताच ही अभिनेत्री घाबरलेली, केलेला टीकेचा सामना, आता होणार आहे आई
प्राइवेट व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीची झालेली प्रचंड बदनामी. सोशल मीडियावर उडालेली खळबळ. आता तिच अभिनेत्री लग्नाच्या 10 वर्षानंतर होतेय आई. कोण आहे ती अभिनेत्री?