Collector
खरातशी जवळीक भोवली, चाकणकरांची बहीण गोत्यात, किती कोटींचे व्यवहार? धक्कादायक आकडा; ईडी सगळंच उकरून काढणार? | Collector
खरातशी जवळीक भोवली, चाकणकरांची बहीण गोत्यात, किती कोटींचे व्यवहार? धक्कादायक आकडा; ईडी सगळंच उकरून काढणार?
TV9 Marathi

खरातशी जवळीक भोवली, चाकणकरांची बहीण गोत्यात, किती कोटींचे व्यवहार? धक्कादायक आकडा; ईडी सगळंच उकरून काढणार?

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहिण प्रतिभा चाकणकर यांचे कनेक्शन समोर आले होते. त्यांनी 250हून अधिक कॉल खरातला केल्याचे समोर आले. पोलीस तपासात चाकणकर कुटुंबातील अनेकांचे खरातसोबत आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

Go to News Site