चहा प्यायल्यानंतर छातीत जळजळ आणि थकवा येतो, ही तर फक्त सुरुवात, पुढे जाऊन… | Collector
TV9 Marathi
चहा प्यायल्यानंतर छातीत जळजळ आणि थकवा येतो, ही तर फक्त सुरुवात, पुढे जाऊन…
सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी का घातक आहे, हे सोप्या भाषेत समजून घ्या. पोटाच्या समस्या, हाडांची कमजोरी आणि थकवा यांसारख्या ५ महत्त्वाच्या कारणांची सविस्तर माहिती इथे दिली आहे.