TV9 Marathi
गेल्या काही दिवसांपासून राजा शिवाजी या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असून त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता या चित्रपटाविषयी दिग्गज दिग्दर्शकाने पोस्ट केली आहे.
Go to News Site