Collector
2029 मध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार? एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने आताच उघडले पत्ते, त्या एका वाक्यानं राजकीय भूकंप? | Collector
2029 मध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार? एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने आताच उघडले पत्ते, त्या एका वाक्यानं राजकीय भूकंप?
TV9 Marathi

2029 मध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार? एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने आताच उघडले पत्ते, त्या एका वाक्यानं राजकीय भूकंप?

Sanjay Shirsat Big Statements: महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती असल्याचा दावा करण्यात येतो. पण एकत्र शिवसेना असताना अनेकदा दोघांचे भांड्याला भांडे वाजलेच नाही तर दोन्ही पक्ष टोकाची भूमिका घेत वेगळे लढले. आता शिंदे सेनेच्या नेत्याने पुन्हा मोठे विधान केले आहे.

Go to News Site