Collector
IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली | Collector
IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली
TV9 Marathi

IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली

आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफची रंगत वाढली आहे. अजूनही कोणत्याच संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालेलं नाही. तसं पाहिलं तर पंजाब किंग्स, आरसीबी, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स सहज स्थान मिळवतील असं वाटतं. पण राजस्थानचं गणित किचकट होताना दिसत आहे.

Go to News Site