Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, आज 10 ग्रॅमसाठी… | Collector
TV9 Marathi
Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, आज 10 ग्रॅमसाठी…
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या सोन्याचे भाव आज अचानक वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.