भारताने अखेर करूनच दाखवले, जगाने ज्याचा साधा विचारही केला नाही तेच भारताने केले, चक्क 45000.. | Collector
TV9 Marathi
भारताने अखेर करूनच दाखवले, जगाने ज्याचा साधा विचारही केला नाही तेच भारताने केले, चक्क 45000..
इराण आणि अमेरिका युद्धाला दोन महिने पूर्ण झाली आहेत. होर्मुज खाडी बंद आहे. भारतातही एलपीजीचे मोठे संकट आहे. त्यामध्येच भारताने मोठी बाजी मारली. भारताने आपली ताकद जगाला दाखवली. मोठा विजय भारताचा झाला.