निळी गाडी, निळा कोट, मिसिंग लिंकवर मुख्यमंत्री साहेबांची महागड्या गाडीतून सैर; कारची किंमत वाचून हैराण व्हाल! | Collector
TV9 Marathi
निळी गाडी, निळा कोट, मिसिंग लिंकवर मुख्यमंत्री साहेबांची महागड्या गाडीतून सैर; कारची किंमत वाचून हैराण व्हाल!
Mercedes AMG G63 SUV : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकचे उद्घाटन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Mercedes-AMG G63 ही महागडी एसयुव्ही चालवली. या कारची माहिती जाणून घेऊयात.