Collector
Jyoti Waghmare | उबाठा गटाची हीच मानसिकता…शिंदे गटाची ताकद वाढल्याने…ज्योती वाघमारे संतापल्या; केली सडकून टीका! | Collector
Jyoti Waghmare | उबाठा गटाची हीच मानसिकता…शिंदे गटाची ताकद वाढल्याने…ज्योती वाघमारे संतापल्या; केली सडकून टीका!
TV9 Marathi

Jyoti Waghmare | उबाठा गटाची हीच मानसिकता…शिंदे गटाची ताकद वाढल्याने…ज्योती वाघमारे संतापल्या; केली सडकून टीका!

शिवसेना शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे उबाठा गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाढती ताकद पाहून विरोधक अस्वस्थ झाल्याचा आरोप केला.

Go to News Site