फक्त पांढरा कुर्ता अन् माधुरीचा डान्स, गाणं इतकं सुंदर की एकदा नाही तर 100 वेळा ऐकाल | Collector
TV9 Marathi
फक्त पांढरा कुर्ता अन् माधुरीचा डान्स, गाणं इतकं सुंदर की एकदा नाही तर 100 वेळा ऐकाल
5 मिनिट 18 सेकंदाचं सर्वात सुपरहिट गाणं, ज्यामध्ये माधुरी दीक्षितने पांढर्या रंगाचा कुर्ता परिधान करून केलेला डान्स. आजही लोक पुन्हा -पुन्हा ऐकतात ते गाणं.