Collector
PPF अकाऊंट मॅच्युअर झाले? घाईघाईत निर्णय घेऊ नका, या तीन पर्यायांनी पैसे दुप्पट होत राहतील | Collector
PPF अकाऊंट मॅच्युअर झाले? घाईघाईत निर्णय घेऊ नका, या तीन पर्यायांनी पैसे दुप्पट होत राहतील
TV9 Marathi

PPF अकाऊंट मॅच्युअर झाले? घाईघाईत निर्णय घेऊ नका, या तीन पर्यायांनी पैसे दुप्पट होत राहतील

पीपीएफ खाते उघडल्याच्या आर्थिक वर्षाच्या शेवटापासून १५ वर्षात मॅच्युअर होते. खातेधारक मॅच्युरिटीचे संपूर्ण पैसे काढून खाते बंद करु शकतो. ही रक्कम संपूर्णपणे टॅक्स फ्री असते. मॅच्युरिटीनंतर कोणतेही पैसे न टाकता खात्याला पाच वर्षांसाठी पुढे वाढवले जाऊ शकते. यावर तत्कालिन दराने व्याज मिळते.

Go to News Site