IPL: आईचं निधन झाल्याने खेळाडूने संघाची साथ सोडली; या तारखेला परतणार | Collector
TV9 Marathi
IPL: आईचं निधन झाल्याने खेळाडूने संघाची साथ सोडली; या तारखेला परतणार
आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या स्पर्धेत पंजाब किंग्स संघाने चांगली कामगिरी केली आहे. पण एका स्टार खेळाडूच्या आईचं निधन झालं आणि संघाची साथ सोडावी लागली.