Tata समूहाची कंपनी देणार पहिल्यांदा बोनस शेअर, एका शेअरचा होणार फायदा, डिव्हिडंडचेही गिफ्ट | Collector
TV9 Marathi
Tata समूहाची कंपनी देणार पहिल्यांदा बोनस शेअर, एका शेअरचा होणार फायदा, डिव्हिडंडचेही गिफ्ट
Tata Group Share Market: शेअर बाजारात सातत्याने चढउतार दिसत आहे. या आठवड्यात अवघे चार व्यापार सत्र झाले. आता टाटा समूहातील या कंपनीने बोनस शेअर जाहीर केला. इतकेच नाही तर कंपनी लाभांश पण देणार आहे.