Collector
Bachchu Kadu | ‘शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर…’ आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेताना बच्चू कडूंचं मोठं विधान | Collector
Bachchu Kadu | ‘शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर…’ आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेताना बच्चू कडूंचं मोठं विधान
TV9 Marathi

Bachchu Kadu | ‘शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर…’ आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेताना बच्चू कडूंचं मोठं विधान

ज्याच्या राजकीय वर्तुळात विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चांना जोर आला असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिल्याने राजकीय समीकरणांना नवं वळण मिळालं आहे.

Go to News Site