TV9 Marathi
पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी नागरिकांनी आरोपीवर तातडीने खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
Go to News Site