Collector
RR vs DC: मी घाबरलो होतो…! वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर काईल जेमिसनची सामन्यानंतर जाहीर कबुली | Collector
RR vs DC: मी घाबरलो होतो…! वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर काईल जेमिसनची सामन्यानंतर जाहीर कबुली
TV9 Marathi

RR vs DC: मी घाबरलो होतो…! वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर काईल जेमिसनची सामन्यानंतर जाहीर कबुली

आयपीएल 2026 स्पर्धेतील 43व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून मात दिली. या सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट काही चालली नाही. पण त्याची दहशत मात्र होती. याची कबुली काईल जेमिसनने दिली आहे.

Go to News Site