चीनचे नवे स्टेल्थ फायटर J-35AE दाखल, पाकिस्तानला मिळणार? भारतासाठी काय धडा ? | Collector
TV9 Marathi
चीनचे नवे स्टेल्थ फायटर J-35AE दाखल, पाकिस्तानला मिळणार? भारतासाठी काय धडा ?
चीनने J-35AE स्टेल्थ फायटरचा व्हिडीओ जारी केला आहे. हे ट्विन-इंजिन असणारे अत्याधुनिक स्टेल्थ जेट आहे. या स्टेल्थ जेट फायटरची चीन पाकिस्तानला विक्री करणार अशी चर्चा आहे.