भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ | Collector
TV9 Marathi
भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ
Mumbai Accident : मुंबईत दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या बांधकाम स्थळावर क्रेन कोसळून झालेल्या एका भीषण अपघातात दोन जणांचा बळी गेला. या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले आहेत.