आम्ही युद्धासाठी तयार… इराणची पुन्हा डरकाळी, अमेरिकेवर गंभीर आरोप; जग संकटात | Collector
TV9 Marathi
आम्ही युद्धासाठी तयार… इराणची पुन्हा डरकाळी, अमेरिकेवर गंभीर आरोप; जग संकटात
Iran US Tension : इराणने आपण युद्धासाठी सज्ज असल्याची चेतावणी दिल्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंता निर्माण झाली आहे.