अभिनेत्रीला पाठवल्या न्यूड क्लिप्स, व्हिडीओ पाहून…अश्लील प्रकार पाहून हिरोईन हादरली! | Collector
TV9 Marathi
अभिनेत्रीला पाठवल्या न्यूड क्लिप्स, व्हिडीओ पाहून…अश्लील प्रकार पाहून हिरोईन हादरली!
प्रसिद्ध अभिनेत्री पूनम दासगुप्ता यांनी नुकतीच मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात सायबर छळाची तक्रार दाखल केली आहे. त्यांना एका अनोळखी व्हॉट्सॲप नंबरवरून अश्लील व्हिडीओ आणि फोटो मिळाले.